अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवीन लूक | Sonalee Kulkarni New Look | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी....नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत असते.... इंडियन असो किंवा मग वेस्टन सोनाली नेहमीच चाहत्यांच लक्षवेधून घेताना दिसते...सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असणारी सोनाली नेहमीच तिच्या सेटवरील व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करताना दिसते..नुकताच सोनालीनं साडीसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाये..कोणता आहे हा फोटो पहा या व्हिडिओ मधून -

#lokmatcnxfilmy #SonaleeKulkarni #Sonali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires